होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


पुरेशी झोप घ्या - किमान 8 तासांची झोप आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी महत्त्वाची आहे. पुरेशी झोप मिळाल्यास त्वचा तजेलदार राहते.
2/ 5


पाणी प्या - तुम्ही पुरेशी झोप घेतली, तरीदेखील सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा थकलेला दिसतो. जर तुम्हाला चेहऱ्यावरील हा थकवा दूर करायचा आहे आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज हवं असेल, तर रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्या
3/ 5


गाजर खा - नियमित गाजराचं सेवन करा. गाजरामध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, ए आणि बी असतं, ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.
4/ 5


दूध - दुधात लॅक्टिक अॅसिड असतं, जे त्वचेला निरोगी बनवतं. बाजारातील फेस पॅक वापरण्यापेक्षा दुधाचा तुम्ही फेसपॅक म्हणून वापर करू शकता. कच्च्या दुधात मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा.