Home » photogallery » lifestyle » HOME REMEDIES FOR DANDRUFF SIMPLE TIPS TO REMOVE DANDRUFF LIFESTYLE

महागडे शँपू नाही; या 5 घरगुती गोष्टी ठेवतील तुमचे केस डँड्रफपासून मुक्त

हिवाळ्यात कोरड्या हवेनं कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं. त्यावर इलाज सोपा आहे. अगदी साध्या घरगुती पदार्थांचा वापर करून डँड्रफची समस्या तुम्ही कायमची संपवू शकता.

  • |