Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
2/ 12


नुकतंच तिनं फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये तिचा लूक सर्वांनात आवडला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 12


या फोटोंवर चाहत्यांनी ब्युटिफूल, कुल, फायर अशा बऱ्याच कमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
7/ 12


हिना बिग बॉस 14 मध्येही गेस्ट म्हणून दिसणार आहे. या शोच्या प्रोमो व्हिडिओतही ती दिसली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
8/ 12


काही दिवसांपूर्वीच तिचं गाणं हमको तुम मिल गए रिलीज झालं होतं. ज्यामध्ये ती धीरज धूपरसह दिसली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
9/ 12


हिना 'नागिन 5' या मालिकेतही दिसून आली. काही मोजक्याच एपिसोडमध्ये दिसली मात्र प्रेक्षकांचं मन तिनं जिंकलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)