पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनासाठी 25 वर्षे 7 कोटी बाळांचा अभ्यास केला गेलेला. या अभ्यासानुसार महिलेचं वजन वाढण्याचा संबंध मुलाच्या लिंगाशी जोडला गेलेला आहे.पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनासाठी 25 वर्षे 7 कोटी बाळांचा अभ्यास केला गेलेला. या अभ्यासानुसार महिलेचं वजन वाढण्याचा संबंध मुलाच्या लिंगाशी जोडला गेलेला आहे.
मुलगा असो वा मुलगी गर्भधारणेच्या काळात महिलेच वजन 10 ते 14 किलोने वाढणं आवश्यक असतं. यामुळे गर्भाची वाढ चांगली होते आणि डिलिव्हरीच्या वेळेस कोणतेही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत.