लग्नानंतर,स्त्रिया एका नवीन कुटूंबात, नव्या वातावरणात जातात. तिथल्या जेवणाच्या सवयी वेगळ्या असतात. नवीन कुटूंबातल्या लोकांना चांगलं खाऊ घालण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष करत माहेरी असताना ज्याप्रकारे स्वत:च्या आहारकडे लक्ष दिलं जात असतं लक्ष द्यायला सासरी जमत नाही.