मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » पिरीएड्सच्या आधी नेहमी पोटात वेदना आणि स्ट्रेस जाणवतो? PMS चे असू शकते लक्षण

पिरीएड्सच्या आधी नेहमी पोटात वेदना आणि स्ट्रेस जाणवतो? PMS चे असू शकते लक्षण

Premenstrual Syndrome Symptoms : बहुतेक महिलांना मासिक पाळीपूर्वी पोटदुखी, गॅस, डोकेदुखी, मूड बदलणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. वास्तविक अशी लक्षणे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) ची असू शकतात. आज आम्ही तुम्हाला पीएमएसची समस्या कशी ओळखावी याबद्दल माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India