तुम्हाला पाठदुखी किंवा दुसरी कुठली वेदना सतावत असे तर सुपारी त्यावरही उपयोगी आहे. पाठदुखी, डोकेदुखी आणि सांधेदुखीत सुपारी नक्की वापरून पहा. (Disclaimer - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)