Home » photogallery » lifestyle » HEALTH TIPS IN CORONA PENDAMIC REMEDIES FOR MOOD SWINGS IN TP

Corona काळात येतोय मनावर ताण? हे छोटे उपाय करून पाहा

सध्या कोरोनाच्या (Coronavirus Pandemic) वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जणांना घरामध्ये राहावं लगात आहे. त्यातच कोरोनाचे वाढते पेशंट आणि मृत्यूच्या बातम्या यामुळे मनावर ताण (Strss) आल्यासारखा वाटतो. हे सोपे उपाय करून पाहा

  • |