मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांपासून राहा सावधान, या टिप्सच्या मदतीने ओळखा

बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांपासून राहा सावधान, या टिप्सच्या मदतीने ओळखा

आंबा खायला कोणाला आवडत नाही? उन्हाळा सुरू होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या आंब्याचा मोसम नसला तरी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये आंबे पाहायला मिळत आहेत. मात्र हे सर्वच आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेले नसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India