मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » हृदयापासून निद्रानाशापर्यंतच्या समस्या सोडवते खसखस, हे फायदे वाचून थक्क व्हाल!

हृदयापासून निद्रानाशापर्यंतच्या समस्या सोडवते खसखस, हे फायदे वाचून थक्क व्हाल!

भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक मसाले वापरले जातात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. खसखस यापैकी एक आहे. खसखसमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India