बाप रे! केसांना कलर करण्याआधी हे फोटो पाहा; स्टाइलच्या नादात होईल भयंकर अवस्था
पार्लरमध्ये जाऊन किंवा घरच्या घरी केस रंगवण्याचा (Hair Colour) विचार करत असाल तर, आधी केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे भयंकर ऍलर्जी (Allergies) होऊ शकते.
Bored Panda ने असेच काही फोटो शोधून काढलेत. एका मुलीने आपले केस जांभळ्या रंगांने केले पण, तोच केसांचा रंग तिच्या शरीरालाही लागला. केसांना कलर करायच्या नादात तिची बॉडीही जांभळी झाली.
2/ 7
अशीच तऱ्हा झालीये या मुलीबरोबर हेयर कलर केल्यानंतर केस धुतल्यावर तिचं शरीरच पूर्णपणे रंगलं.
3/ 7
हा फोटो बघा. या मुलीला केसं रंगवण्याची किती मोठी शिक्षा मिळालीये. तिच्या चेहऱ्यावर पूर्ण रिऍक्शन झालीये. तिचे डोळे आणि चेहरा भयंकर सुजलाय.
4/ 7
बऱ्याचश्या हेयर करच्या पॅकवर कलर वापरण्याआधी हेयर पॅच टेस्ट करण्याचा सल्ला दिसा जातो. पण या मुलीने बहुतेक अशी टेस्ट केली नसावी. त्यामुळेच हा परिणाम झाला असावा.
5/ 7
या मुलीसोबत केस कलर करताना अशी घडना घडलीये की ती आयुष्यात विसरणार नाही. यामुलीचे केस आर्ध्यापेक्षा जास्त गळलेत. आपल्या चिटकलेल्या, तुटलेल्या केसांचा फोटो शेयर केलाय.
6/ 7
या महिलेने केस गोल्डन करण्यासाठी केसांना रंग लावला. पण तिच्याबरोबर असा किस्सा घडला की तिला आश्चर्याचा धक्का बसला.
7/ 7
या महिलेने घरीच केस कलर करण्याचा विचार केला. पण, त्यानंतर तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली.