ड्राय आणि वेट असे गॅंग्रिनचे दोन प्रकार आहेत ड्रायमध्ये कोणतंही इनफेक्शन होत नाही. पण, वेट इन्फेक्शन मध्ये डॉक्टर कधीकधी हात किंवा पायातील नसा उघडून उपचार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याचा उपयोग न झाल्यास गँगरीन झालेला अवयव कापून टाकण्याचीही वेळ येते.