मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Health Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग

Health Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग

Benefits Of Ginger Peels: आल्याची सालं तुम्ही फेकून देता? मग आधी हे वाचा. आल्याच्या सालांचा पुन्हा वापर करता येणे शक्य आहे. छोटे-मोठे आजार बरे करण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो ते पाहुया.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India