काळं मीठ भारत,पाकिस्तान,बांगलादेश,नेपाळ इथल्या हिमालयाच्या आसपासच्या काही ठिकाणांच्या खाणींमध्ये आढळतं. काळ्या मिठात मोठ्या प्रामाणात खनिज पदार्थ असतात. त्याचा उपयोग स्वयंपातही केला जातो.
2/ 10
यात वॉल्केनिक ऑरिजन असल्याने सल्फर कॉम्पोनेंट जास्त असतात. त्यामुळेच याला एक वेगळा वास आणि चव असते. यात आयर्न और पोटॅशियम क्लोराईडचही प्रमाण चांगलं असतं.
3/ 10
त्यात अँटिऑक्सिडेंट घटक असतात आणि ज्यामध्ये सामान्य मिठाच्या तुलनेत सोडियमची पातळी खूप कमी असते. 4
4/ 10
या व्यतिरिक्त,त्यात लोह,कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी बरीच खनिजं असतात, जी आपल्या निरोगी शरीरासाठी खुप महत्वाची आहेत.
5/ 10
काळं मीठ यकृतातल्या पित्ताच्या उत्पादनला कंट्रोल करतं. ज्यामुळे हृदयातील जळजळ आणि गुठळ्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.
6/ 10
शरीरातील ऍसिड तयार होण्याच्या प्रकृतीवर नियंत्रण करते आणि जर आपल्याला पोटातल्या गॅसची समस्या असेल तर,एक चिमूटभर मीठ खाल्ल्याने त्वरित आराम मिळेल.
7/ 10
डायझेशनचा प्रॉब्लेम असलेल्यांसाठी काळ मीठ खूप उपयुक्त आहे. ज्यामुळे पचन क्रीया सुधारते. पोटात अनेकदा अपचनामुळे बरीच टॉक्सीन तयार होतात,काळ्या मीठामुळे पोटाच्या समस्येत फायदा होतो.
8/ 10
काळं मीठ कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. ते नॅचरली ब्लड थिनर म्हणून काम करतं आणि रक्तदाब नियंत्रित करतं.
9/ 10
पण, काळं मीठ 6 ग्रॅमपेक्षा जास्त न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी देतात. कारण, जास्त वापरामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास देखील होऊ शकतो.
10/ 10
एखाद्या व्यक्तीने दररोज कमी प्रमाणात काळं मीठ खाल्ल तर, रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर,ब्लड ग्लूकोज फॉल झाला असेल तर, काळे मीठ थोड्या प्रमाणात उपयोगी पडतं.