द्राक्षे : आहारात द्राक्षांचा समावेश करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. द्राक्षे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. द्राक्ष खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. (सर्व फोटो: शटरस्टॉक). (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)