Home » photogallery » lifestyle » HEALTH NEWS THESE 5 VEGETABLES KEEP THE BODY COOL AND HYDRATED IN SUMMER RP

उन्हाळ्यात न चुकता खायला हव्या या भाज्या; शरीर आतून राहतं कूल आणि हाइड्रेटेड

उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक एसी, कुलरपासून विविध प्रकारच्या शीतपेयांची मदत घेतात. मात्र, यातून मिळणारा दिलासा अल्पकाळासाठीच असतो. त्यामुळे उन्हाळ्यात काही विशेष गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शरीर दीर्घकाळ थंड राहण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 भाज्यांबद्दल सांगणार आहोत, त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही उष्णतेपासून आराम मिळवू शकता.

  • |