ग्रीन टी - पोटाची चरबी कमी करण्यात ग्रीन टी देखील चांगली भूमिका बजावते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्या. त्यात साखर न मिसळल्यास बरे होईल. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात लिंबाचे काही थेंब मिक्स करू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)