Home » photogallery » lifestyle » HEALTH NEWS RED COLORED FRUITS AND VEGETABLES BENEFITS RP

हा लाल रंग धोक्याचा नाही.. फायद्याचा! या रंगाच्या गोष्टी आरोग्यासाठी उगीच नाहीत वरदान

Red Colored Fruits and Vegetable Benefits: खाद्य पदार्थांच्या रंगांनाही विशेष महत्त्व आहे. फळे किंवा भाज्यांचे रंगीबेरंगी रंग त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे असतात. यातील एक घटक म्हणजे लाइकोपीन. ज्यामुळे काही फळांचा किंवा भाज्यांचा रंग लाल होतो. टरबूज किंवा टोमॅटो किंवा बीटरूट यांचा गडद लाल रंग या लाइकोपीनमुळे येतो. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यामुळे या लाल रंगाच्या गोष्टी खाताना समजून घ्या की तुम्ही पोषक तत्वांनी भरपूर आहार घेणार (Red Colored Fruits and Vegetable Benefits) आहात.

  • |