Home » photogallery » lifestyle » HEALTH NEWS CANCER PREVENTION TIPS 6 WAYS TO PREVENT CANCER HOW TO PREVENT CANCER CAN CANCER BE PREVENTED RP

Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल; लाइफस्टाइलमध्ये करा फक्त हे दोन बदल

Cancer Prevention Tips: आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय शास्त्रात जितक्या वेगाने वाढ होत आहे, त्याच वेळी लोकांमध्ये कर्करोगाच्या आकडेवारीतही वाढ झाली आहे. कॅन्सरला प्रामुख्याने वृद्धापकाळातील आजार म्हटले जाते, पण अलिकडे तरुणांमध्येही कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

  • |