

रोज तेच तेच काम करून आपला मेंदू बोअर होतो. पण दिवसातली 10 मिनिटं तुम्ही क्रिएटिव्ह करण्यासाठी दिलीत तर नक्कीच मनाला शांती मिळेल.


आपला सबकाॅन्शस मेंदू कधी काम थांबवत नाही.हृदयाचं काम, पचनक्रिया, रक्तदाब या सगळ्यावर मेंदू सतत नियंत्रण ठेवत असतो.


तुम्हाला स्वत:ला आनंदी ठेवायचं असेल तर तुम्ही रोज 10 मिनिटं काही क्रिएटिव्ह करा. झोपण्याआधी 10 मिनिटं मेडिटेशन करा. दुसऱ्या दिवशी जे करायचंय, त्याचा प्लॅन रात्री करा.


फक्त झोपण्याआधी नाही तर उठल्यावरही 10 मिनिटं मेडिटेशन करा. त्यानं तुम्हाला शांती मिळेलंच पण प्रत्येक काम करण्याची उर्जा मिळेल.


तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस केलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. दुसऱ्या दिवशीच्या कामाची यादी झोपताना न विसरता वाचा.