मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Haunted Park : कधीकाळी गर्दीने भरलेलं असायचं हे थीम पार्क; आता शुकशुकाटातही ऐकू येतात विचित्र आवाज, गूढ कायम!

Haunted Park : कधीकाळी गर्दीने भरलेलं असायचं हे थीम पार्क; आता शुकशुकाटातही ऐकू येतात विचित्र आवाज, गूढ कायम!

एके काळी अमेरिकेतल्या या प्रसिद्ध थीम पार्कमध्ये लहान मुलांचं बागडणं, तरुणाईचा हल्लागुल्ला, गप्पा ऐकू यायच्या. गर्दीने बहरलेलं हे पार्क आता ओस पडलंय आणि चित्रविचित्र आवाज इथे ऐकू येतात म्हणे. अमेरिकेतली Most Haunted Place असं या बंद पडलेल्या पार्कचं वर्णन केलं जातं. नेमकं असं काय घडलं होतं तिथे? पाहा PHOTOS