Merry Christmas 2022 : ख्रिसमस नाताळानिमित्त मित्रमंडळीना द्या खास शुभेच्छा, WhatsAppला ठेवा 'हे' सुंदर Status
Christmas Wishes in Marathi: येत्या रविवारी म्हणजेच 25 डिसेंबरला ख्रिसमस नाताळ आहे. जगभरातील ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या आनंदानं साजरा करतात. भारतामध्येही सर्वधर्मीयांकडून ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सुंदर व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तुम्ही सर्वांना ख्रिसमस नाताळाच्या शुभेच्छा देऊ शकता.