बुधवारी सोन्याचे दर (Gold rate) वाढले होते. मात्र गुरुवारी सोन्याच्या दर पुन्हा कमी झाले आहेत.
|
1/ 6
बुधवारी सोन्याचे दर वाढल्यानंतर आता सोन्याच्या दरात पुन्हा घसरत झाली आहे. सोनं आज स्वस्त झालं आहे.
2/ 6
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 51,500 रुपये होते. गुरुवारी ते 51,405 रुपये झाले आहेत.
3/ 6
सोन्याचे दर प्रति तोळा 95 रुपयांनी घसरले आहेत. आंतराराष्ट्रीय बाजारातही सोनं 1,918 डॉलर प्रति औंस झालं आहे.
4/ 6
सोन्याप्रमाणे चांदीचे दरही घसरले आहेत. चांदी 504 रुपये प्रति किलोग्राम स्वस्त झालं आहे. चांदीची किंमत 63,929 वरून 63,425 वर आली आहे.
5/ 6
एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, आज आंतराराष्ट्रीय बाजारात कमजोरीमुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
6/ 6
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमी-जास्त होणाऱ्या मुल्याचा भारतातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीवर याचा परिणाम होत नाही. साधारणपणे सोन्याची आयात केली जाते.