मुलींना बिलकुल आवडत नाहीत अशी मुलं, मुलींसमोर चुकूनही वागू नका असं
रिलेशनशिपमध्ये (Relationship) काही मुली मोकळेपणाने बोलतात तर काही गोष्टी मनात ठेवून रागवून राहतात.
|
1/ 5
डेटवर गेलात आणि गर्लफ्रेंडसोबत रोमांटिक संवाद करण्याऐवजी तुम्ही फोनमध्ये बिझी असाल तर मुलींचा पारा चढतो. ऑफिसचं काम असो किंवा मित्रांचा मेसेज मुलींना मुलांचं पूर्ण लक्ष त्यांच्यावर असावं असं वाटतं.
2/ 5
कारण नसताना एखाद्या गरीब किंवा इतर व्यक्तीसह उडवाउडवी करत मुलं बोलतात, तेव्हा मुलींना वाईट वाटतं.
3/ 5
कुठेही कचरा टाकणं आणि वस्तू वापरल्यानंतर जागेवर न ठेवता तिथंच सोडणं मुलांची ही सवय मुलींना आवडत नाही.
4/ 5
मुली सहसा प्लॅन करून सर्वकाही करतात. अशात जर मुलाने अचानक एखादा निर्णय़ घेतला किंवा प्लॅन बदलला तर त्यामुळे मुलींना राग येतो.
5/ 5
टॉयलेट वापरल्यानंतर टॉयलेट सीट खुली सोडणं हे छोटं जरी वाटत असेल, तरी मुलींना याचा राग येतो.