Home » photogallery » lifestyle » GETTING WET IN THE FIRST RAIN OF THE SEASON WILL BE TROUBLESOME SO MANY PROBLEMS CAN START RP

हंगामातील पहिल्या पावसात भिजणं त्रासदायक ठरेल; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स सुरू होऊ शकतात

पहिल्या पावसात भिजावं असं आपल्याकडे काहीजण म्हणतात. हंगामातील पहिल्या पावसात काहीजण मुद्दाम भिजतात तर काही जण घराबाहेर असल्याने पावसात सापडतात. या पहिल्या पावसात भिजल्याने काही हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नसते. पहिल्या पावसात भिजल्यानंतर होणाऱ्या प्रॉब्लेमविषयी जाणून घेऊया.

  • |