Home » photogallery » lifestyle » GEETA KURAN GETS TOGETHER AT PARNAMI SAMPRADAY MAHATMA GANDHI MOTHER PUTLIBAI USED TO FOLLOW PARNAMI SAMPRDAY EXPERIMENTS WITH TRUTH MHAS

प्रणामी संप्रदाय: कुराण आणि गीता दोन्हीचं होतं पठण; महात्मा गांधींच्या आईसह कुटुंबही होतं या पंथांचे अनुयायी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आई पुतळीबाई या प्रणामी संप्रदायाच्या अनुयायी होत्या. गीता आणि कुराण दोन्हीचं पठण करणाऱ्या या संप्रदायाची चर्चा सध्या सुरू आहे. जाणून घ्या अधिक..

  • |