Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 6


घरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी काही गोष्टींबद्दल जाणून घेणं फार गरजेचं आहे. यात गणपतीच्या स्थापनेसाठी कोणती दिशा शुभ आहे ते जाणून घ्या.
2/ 6


घरात सुख- समृद्धी येण्यासाठी गणेशाची स्थापना केली जाते. अशात वास्तूशास्त्रात गणेशाची मूर्ती ही ईशान्य दिशेला बसवली तर शुभ मानण्यात आलं आहे.
4/ 6


याशिवाय गणेशाच्या हातात एक दात, अंकुश आणि मोदक असेल याचीही काळजी घ्या. तसेच एक हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असावा तर त्याच्या पायाशी उंदीरही असावा.
5/ 6


संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी त्यांच्या घरी बाल गणेशाचा फोटो ठेवावा आणि नियमितपणे त्याची पूजा करावी. यामुळे संतती प्राप्तीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.