फळे आणि भाज्या आपले आरोग्य वाढवतात. त्यामधून आपल्याला साखर, कॅलरी आणि प्रोटीन मिळतात. पण जर ते उपाशी पोटी खाल्ले तर आपल्या आरोग्यास विविध समस्या उद्भवू शकतात.उदाहरणार्थ, आपण जर उपाशी पोटी गोड फळे खाल्ली तर इन्सुलिनची पातळी वाढेल. त्याद्वारे स्वादुपिंडावर दबाव वाढतो. आणि याचाचं परिणाम म्हणजे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.