बॉलिवूडच्या अभिनेत्री फॅशनच्या बाबतीत हॉलिवूडपेक्षा कमी नाहीत. हॉट आणि सेक्सी लूकमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. ब्रालेस ड्रेस घालूनही त्यांनी आपला बोल्ड अवतार दाखवला आहे. प्रियंका चोप्रा जोनास, सोनम कपूर आहूजा, दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, ईशा गुप्ता, मलायका अरोरा आणि कियारा अडवाणी यांनी ब्रालेस ड्रेस घातले आहेत.