डायबेटीज असलेल्यांनी नियमीत ब्लड चेकअप करावे. त्यामुळे शुगर लेव्हलबद्दल माहिती मिळते. तज्ज्ञांच्यामते सकाळच्यावेळी रिकाम्या पोटी ब्लड शुगर तपासणे चांगले. दररोज चालण्याची सवय सगळ्यांसाठीच चांगली आहे. पण, मधुमेह असणाऱ्यांनी रोज मॉर्निंग वॉक करावा. यामुळे शरीर हेल्दी राहतं आणि शुगरही कंट्रोलमध्ये येते.