Home » photogallery » lifestyle » FOODS TO GET RID OF CONSTIPATION IN WINTER SEASON IN MARATHI MHRP

थंडीच्या दिवसात Constipation चा त्रास कमी होईल; या 5 पैकी एक तरी पदार्थ आहारात असावा

हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या अधिक लोकांना त्रास देते, हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. बद्धकोष्ठता सामान्यतः वात दोषाच्या असंतुलनामुळे उद्भवते. जेव्हा तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा शौचाला नीट होत नसेल तेव्हा या स्थितीला बद्धकोष्ठता म्हणतात. या दरम्यान शौच खूप कठीण होते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India