होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
नदीवर तरंगणारं हॉटेल : बांधून तयार होण्यापूर्वीच बुकिंग सुरू
तुम्ही अनेक प्रकारच्या हॉटेलमध्ये, हाऊसबोटमध्ये राहिला असाल पण हे हॉटेल जर नदीवर तरंगत असेल तर तो किती मस्त अनुभव असेल याची कल्पना करा. नदी गोठली की हे हॉटेल गोठून जाईल आणि उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा नदीवर तरंगू लागेल.
1/ 5


स्वीडनमधल्या लॅपलँडमध्ये एक नदीवर तरंगणारं हॉटेल तयार होतंय. या हॉटेलमध्ये राहायचं असेल तर दिवसाला 75 हजार रुपये मोजावे लागतील.
2/ 5


तुम्ही अनेक प्रकारच्या हॉटेलमध्ये, हाऊसबोटमध्ये राहिला असाल पण हे हॉटेल जर नदीवर तरंगत असेल तर तो किती मस्त अनुभव असेल याची कल्पना करा.
3/ 5


ल्यूल नदीमध्ये तरंगणाऱ्या या हॉटेलमध्ये राहण्यासाठी लोक खूपच अधीर झालेत. हे हॉटेल 2020 मध्ये किंवा 2021 मध्ये बांधून पूर्ण होईल पण पर्यटकांनी याचं बुकिंग आत्तापासूनच सुरू केलंय.
4/ 5


स्वीडनमधल्या या हॉटलमध्ये राहण्यासाठी दिवसाला 815 पौंड मोजावे लागतील. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत 75 हजार रुपये आहे.