Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 6


अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच टवटवीत दिसते. त्याचं रहस्य आहे योगात. ती नुसता योग करत नाही तर दिवसातून दोनदा मेडिटेशन करते.
2/ 6


अनुष्का सिनेमाप्रमाणे आपल्या शरीरासाठी मेहनत घेते. सुलतानच्या वेळी ती जास्त वेळा जिममध्ये जात होती. ती वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग घेते.