Home » photogallery » lifestyle » FINLAND PM SANNA MARIN MARRIES LONG TIME PARTERN AFTER 16 YEARS IN RELATIONSHIP

16 वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर जगातल्या या सर्वांत तरुण पंतप्रधान लग्नाच्या बेडीत

फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन (sanna marin) यांनी 16 वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपल्या पार्टबरोबर अखेर लग्न केलं. त्यांना अडीच वर्षांची मुलगीसुद्धा आहे.

  • |