मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Feng Shui Tips: घरात या पद्धतीने लावलेला आरसा बदलू शकतो तुमचं भाग्य; पाहा PHOTOS

Feng Shui Tips: घरात या पद्धतीने लावलेला आरसा बदलू शकतो तुमचं भाग्य; पाहा PHOTOS

Feng Shui Tips: आपल्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी चिनी वास्तुशास्त्र फेंगशुई (Feng Shui) नुसार अनेक प्रकारच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत. त्यात आपल्या घरात आरसा कशा पद्धतीने लावण्यात यावा ते ही सांगण्यात आलं आहे.