सब्यासाची हा भारतातला फेमस ड्रेस डिझायनर ब्रँड आहे. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीजचे अनेक ड्रेस डिझाईन केलेत. अनेक अभिनेत्रिंनी आपल्या लग्नाचा ड्रेस त्यांच्याकडून डिझाईन करून घेतला आहे. प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांनी आपल्या लग्नात घातलेले कपडे खास सब्यासाचीकडूनच बनवून घेतलेले होते. अभिनेत्रींनी घातलेल्या कपड्यांची भुरळ सामान्य मुलींना देखील पडते.