Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 8


लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो.
7/ 8


सतत लिपस्टिकच्या वापराने आपले ओठ काळे पडतात अशावेळी ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे.