चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्व रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज चालले पाहिजे. व्हेरीवेलहेल्थच्या मते, दुपारनंतर व्यायाम करणे किंवा चालणे हा शरीराचे स्नायू तयार करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. ही अशी वेळ असते, जेव्हा तुम्ही दिवसभरातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करता आणि तुम्ही तणावाशिवाय चालण्याचा आनंद घेऊ शकता.