हा फोटो आहे आफ्रिकेतील सहारा वाळवंटातील. सहारा हे नाव सहरा या अरबी शब्दा वरून पडलं आहे. हे जगातील सर्वांत मोठं आणि उष्ण वाळवंट आहे. आफ्रिकेच्या उत्तर भागातील अटलांटिक महासागरापासून ते तांबड्या समुद्रापर्यंत हे वाळवंट पसरलं आहे. इथे दिवसा तापमान 56 अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षाही अधिक असतं. सांकेतिक फोटो