EID 2021 : अगदी कुर्त्यापासून ते साडीपर्यंत तुम्हाला जे आवडतं तो अभिनेत्रींचा लुक तुम्हाला इथं पाहायला मिळेल.
|
1/ 11
ईदला नक्की काय घालायचं यावर आता अनेक जण विचार करत असतील. विशेषतः महिला आपल्या लुकबाबत खूपच उत्साही असतात. तेव्हा हे लुक्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
2/ 11
तुम्ही हिना खानसारखा असा लुक कॅरी करू शकता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना अतिशय सुंदर दिसत आहे. तर तिने आकर्षक ज्वेलरीही परिधान केली आहे.
3/ 11
सोनाक्षी सिन्हासारखा शराराही तुम्ही घालू शकता. या ड्रेसमध्ये सोनाक्षी अतिशय आकर्षक दिसत आहे. या ड्रेसवर तिने सुंदर चोकर नेकपिसही घातला आहे.
4/ 11
अनन्या पांडेसारखी गुलाबी रंगाची लेहेंगा चोलीही तुम्ही घालू शकता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
5/ 11
किंवा आदिती राव हैदरीसारखा गुलाबी शरारा घालू शकता.
6/ 11
जान्हवी कपूरसारखा गोल्डन लेहेंगाही तुम्ही कॅरी करू शकता. ज्यामध्ये तुम्ही अधिकच उठून दिसाल.
7/ 11
जर तुम्हाला शरारा, लेहेंगा घालायचा नसेल तर गौहर खानसारखा डिझायनर सलवार सूट घालू शकता.
8/ 11
आलियासारखं क्युट दिसायचं असेल तर अशी लेहेंगा चोली तुम्ही घालू शकता.
9/ 11
तुम्ही कुर्ता घालायचं ठरवलं असेल तर आमना शरिफच्या या कुर्त्याबाबत काय म्हणाल? आवडला असेल तर तुम्हीही असाच कुर्ता घाला.
10/ 11
तुमची फेव्हरेट अभिनेत्री क्रिती सेनन असेल आणि तिच्या लुकला तुम्ही फॉलो करत असाल तर मह तिच्यासारखा हा सुंदर लेहेंगा घाला.
11/ 11
ना तुम्हाला ड्रेस, कुर्ता, लेहंगा चोली, शरारा घालायचा असेल आणि अगदी सुंदर साडी हवी असेल तर मग कतरिना कैफसारखी चंदेरी रंगाची सुंदर साडीही नेसू शकता.