Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
2/ 6


भूक नसताना खाल्ल्याने अॅसिडीची समस्या बळावते आणि अॅसिडीटीवर वेळीच उपचार झाले नाही तर पुढे त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
4/ 6


मळमळणं, डोकं दुखणं, तोंडाची चव कडवट होणं, पोटात जळजळ होणं, छातीत आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, उलटी होणं, वारंवार आंबट कडू पाणी तोंडात येणं, अस्वस्थ वाटणं, करपट ढेकर येणं, चक्कर येणं आणि अंगाला खाज सुटणं ही याची प्रमुख लक्षणंही आहेत.
5/ 6


यावर उपचार न झाल्यास पोटात अल्सर होणं, पित्ताशयात खडे होणं, यकृताशी संबंधित आजार, अन्ननलिकेला सूज अन्ननलिकेच्या भिंतीवर जखमा, अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावणे, अन्ननलिकेचा कॅन्सर, रक्तक्षय अशा समस्या उद्भवू शकतात.