Home » photogallery » lifestyle » DUSSEHRA WISHES TO FRIENDS AND RELATIVES THROUGH WHATSAPP STICKERS DOWNLOAD LIKE THIS MHSA

Dussehra 2022: व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सद्वारे मित्र अन् नातेवाईकांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा, या पद्धतीनं करा डाउनलोड

Dussehra 2022: जर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी मित्र किंवा नातेवाईकांना भेटता येत नसेल, तर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शुभेच्छा देणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणाला शुभेच्छा द्यायची असतील तर तुम्हाला एक सोपी गोष्ट करावी लागेल.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India