Change Language
होम » फ़ोटो गैलरी » लाइफस्टाइल
1/ 4


एका वयानंतर पुरुषांपासून महिला दूर राहणं पसंत करतात. त्यांना आपल्या पतीसोबतही राहावं वाटत नाही आणि त्या एकट्या झोपतात. अलीकडेच एका संशोधनामध्ये याबद्दल धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. महिलांचं जसं वय वाढतं तसं त्यांच्या शरीरातील प्रोजेस्टेरोन हार्मोनची पातळी कमी होते.
2/ 4


या संशोधनात हेही समोर आलं आहे की, हामोर्न कमी झाल्यामुळे महिलांना शारिरीक संबंध ठेवण्यास इच्छा होत नाही. त्यामुळे त्या हळूहळू पतीपासून दूर जातात.
3/ 4


तर दुसरीकडे 20 ते 28 वर्षांतील तरुणींमध्ये हार्मोनची पातळी अधिक असते. त्यामुळे त्या शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक असतात.