मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Dolo650 | कोरोनामध्ये सर्वात जास्त हिट ठरलं हे स्वदेशी औषध; जाणून घ्या कसे काम करते

Dolo650 | कोरोनामध्ये सर्वात जास्त हिट ठरलं हे स्वदेशी औषध; जाणून घ्या कसे काम करते

Dolo650 : कोरोनाच्या काळात भारतात बनवलेले Dolo650 हे औषध सर्वाधिक हिट आणि सर्वाधिक विकले गेले. या औषधाची स्वतःची खासियत आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्येही या औषधाला सर्वोच्च स्थान मिळाले आहे.