मलई दूध - मुलं निरोगी असण्याचा अर्थ असा नाही की ती जाड दिसायला हवी. फिटनेस मोजण्यासाठी तुम्ही उंची, वय आणि वजन पाहू शकता. यासाठी बॉडी मास इंडेक्स हा सर्वोत्तम उपाय आहे. बरेच पालक आपल्या मुलांना दिवसातून अनेक वेळा मलईचे दूध देतात, मलईच्या दुधात जास्त फॅट असल्याने ते मुलांच्या लठ्ठपणाचे कारण बनू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)