फटाक्यांमधून वायू तसंच ध्वनी प्रदूषण होत असतं. हे माहीत असून देखील अनेकदा हट्टाखातर फटाके फोडले जाता. अशा लोकांनी कमी प्रदूषण होणारे फटाके वापरणं गरजेचं आहे. पण त्यावर आम्ही तुम्हाला एका सोपा उपाय देणार आहोत. मंडळी प्रदूषणाचा धोका आपल्यालाच आहे. त्यामुळे जरा कमीपणा घेऊन असे फटाके फोडा ज्याने कमी प्रमाणात प्रदूषण होतं.