अंघोळीनंतर त्वचा नीट कोरडी करा - मधुमेह असलेल्यांना फंगल इन्फेक्शन होतं. काखेत, ब्रेस्टखाली, पाय आणि बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होतं. त्यामुळे विशेषत या जागा अंघोळीनंतर कोरड्या करा.
2/ 5
मॉईश्चर - मधुमेहामुळे त्वचा डिहायड्रेट होते, त्यामुळे त्वचेला मॉईश्चर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य असं क्रीम लावा.
3/ 5
नियमित त्वचा तपास - आरशात पाहून स्वत त्वचेची तपासणी करा. त्वचेवर कुठे ड्राय पॅच किंवा छोटी जखम तर नाही ना ते पाहा. अशी जखम दिसल्या डॉक्टरांना भेटा.
4/ 5
नखं नियमित कापा - नखं लहान असतील तर त्यामध्ये काही अडकणार नाही जेणेकरून जखम होणार नाही. नखं कडक झाली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5/ 5
सनस्क्रिन लावा - सनबर्नमुळे तुमच्या शरीरातील रक्ताती पातळी वाढू शकते. शिवाय डिहायड्रेशन इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवू शकते. त्वचेला सनस्क्रिन लावून संरक्षित करा. शक्यतो उन्हात जास्त जाऊ नका.