मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » ही आहेत जगातील ‘टॉप 10’ सुरक्षित शहरं, जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीचं स्थान

ही आहेत जगातील ‘टॉप 10’ सुरक्षित शहरं, जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीचं स्थान

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची नवी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. इकॉनॉमिस्ट इंजेलिजन्स युनिट (EIU) च्या यादीतील टॉप 10 शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही. मात्र या यादीतील पहिल्या 60 शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश करण्यात आला आहे.