पाहा जगातल्या सेलेब्रिटींची यादी ज्यांच्या Instagram वर सर्वाधिक फॉलोअर्स फेक किंवा बॉट्सनी वाढवलेले आहे. Institute of Contemporary Music Performance (ICMP) नुसार इलेन डिजीनरस हा टॉक शो होस्ट याचे 58 टक्के फॉलोअर्स फेक आहेत. तोच या यादीत सर्वात टॉपला आहे. (Image: Instagram)