Home » photogallery » lifestyle » DEATH SPOT OF KASHI VARANASI MOKSH BHAVAN IS LOCKED DUE TO CORONAVIRUS MHKP

मृत्यूचं द्वारही झालं बंद : अखेरचा श्वास सोडायला इथे यायचे लोक; कोरोनानं हीसुद्धा परंपरा मोडली

काशीमध्ये काही अशी घरं आहेत, जी फक्त मृत्यूसाठी बनवली गेली आहेत. याच्यातील एक आणि सगळ्यात जुनी जागा म्हणजे मुक्तीभवन. मोक्ष मिळवण्याची इच्छा असणारे लोक याठिकाणी येऊन मृत्यूची वाट पाहातात. मात्र, कोरोनामुळे (Coronavirus) या ठिकाणालाही कुलूप लावण्यात आलं आहे.

  • |